आमचे आदरणीय श्रीखंडे काका यांच्या जन्म शताब्दी निमित्त आमच्या मंडळात कार्यक्रम आयोजित केला होता . काका विषयी वाटणाऱ्या भावना मी फोनच्या माध्यमातून व्यक्त केल्या . त्याचा ऑडियो खाली दिला आहे.
आज बाजारात पूजेच्या सामानाची गर्दी होती . बायकांची लगबग चालू होती . बाजारातील ती गर्दी बघून वसंतराव ए का मिनिटासाठी स्तब्ध उभे राहिले ....
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा
comment