मातृ स्पर्शातली शाळेची नवलाई
मनात माझ्या
जून २४, २०२२
0
मातृ स्पर्शातली शाळेची नवलाई उद्या १३ जून या विचारानेच सुषमाला टेंशन आलं. उद्यापासून शाळा चालू होणार .. चेतनला घेऊन शाळेत जायचे आहे ...
आज बाजारात पूजेच्या सामानाची गर्दी होती . बायकांची लगबग चालू होती . बाजारातील ती गर्दी बघून वसंतराव ए का मिनिटासाठी स्तब्ध उभे राहिले ....