"तुमच्या घरातील महत्त्वाची व्यक्ती कोण ?
मनात माझ्या
डिसेंबर २५, २०१९
4
"तुमच्या घरातील महत्त्वाची व्यक्ती कोण ?" ...
आज बाजारात पूजेच्या सामानाची गर्दी होती . बायकांची लगबग चालू होती . बाजारातील ती गर्दी बघून वसंतराव ए का मिनिटासाठी स्तब्ध उभे राहिले ....